Wednesday, 29 May 2019

राजकुमार राव, असिफ भामला, शान आणि सहेर भामला ह्यांच्या उपस्थितीत भामला संस्थेचे वायुप्रदूषण विरोधात #HawaAaneDe या गाण्याचे शूट करण्यात आले.


 #BeatPlasticPollution च्या 'टिक टिक प्लास्टिक' ह्या गाण्याच्या अमाप यशानंतर आता भामला संस्थेचे असिफ भामला आणि सहेर भामला एक नवीन मोहीम घेऊन परतले आहेत. यावेळी वायू प्रदूषण विरोधात एक नवीन गाणे घेऊन. ज्याचे बोल आहेत हवा आने दे  #HawaAaneDe , नुकतेच अंधेरी वेस्ट च्या स्टुडिओ मध्ये या गाण्याचे शूट झाले. प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव आणि गायक शान यांनी गाण्याचे शूट करत असताना वायू प्रदूषणाच्या कारणास्तव ह्या मोहिमेला पाठिंबा दिला.

No comments:

Post a Comment